पिंपरी-चिंचवड मधील भाजप नगरसेवक केशव घोळवे यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेट्रोकडून महापालिकेला देण्यात आलेले गाळे मिळवून देत असल्याचे सांगत घोळवे यांनी व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितली होती.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात पोलीस शिपाई दिलीप खंदारेसह ८ आरोपींना गजाआड केलंय. ३०० कोटींचं बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानंच एकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय..