अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील समशेरपुर येथे येत्या शिवजयंती ला म्हणजेच 19 फेब्रुवारी ला विठाई फाऊंडेशनच्या वतीने भव्य चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू होणार आहे.