ललित पाटलने धक्कादायक दावा केला आहे कि , मी पळालो नाही तर मला पोलिसांनी पळवलं, असं ललित पाटील याने म्टलं आहे. यामागे कुणाकुणाचे हात आहे, हे सर्व मी उघड करणार . पोलिसांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही ललित पाटील याने सांगितले.
दि. ९ जून रोजी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि म्हाडा आणि सिडको अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकी मध्ये डबेवाल्यांच्या अतिमहत्त्वाच्या घरांच्या गेली कित्तेक वर्षे प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्य आयोगाकडून ‘जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तुत्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन .
७५ व्या स्वातंत्रदिनानिमित्त अंधेरी येथे मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हासभाऊ मुके यांच्या अध्यक्षतेखाली डबेवाल्यांनी केले ध्वज रॅलीचे आयोजन.
सलग १३२ वर्षे आपल्या कष्टमय योगदानातुन मुंबईच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या कार्याचा लौकीक जगभर पसरला असतानाच त्या लौकिकात भर टाकणारा समाजसेवा क्षेत्रास समर्पीत मास्टर दिनानाथ मंगेशकर *आनंदमयी* पुरस्कार जग विख्यात मु