मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर खेड मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा होतीये...शंभर एकरात या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे....काही वेळातच मराठा आरक्षणासाठी जरांगेची तोफ खेड मध्ये धडधडणार आहे....सभेसाठी आलेल्या मराठा सम
श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथे शिरुर लोकसभा मतदार संघातील ‘‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’’ अंतर्गत केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली.
राजगुरूनगर येथील विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे सुवर्णमहोत्सवी वर्ष निमित्त केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका जी सिंह यांनी सदिच्छा भेट दिली . कार्यक्रम ची सुरुवात मान्यवर चे औक्षण व वसतिगृह तील मुलांनी त्रिवार ओंकार घेऊन केली
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर २ व १ च्या मुलामुलीने, "हर घर तिरंगा", घरोघरी तिरंगा" अभियानात नागरिकांनी सामील होणेबाबत जनजागृती प्रभातफेरी चाकण शहरांत काढली.
दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत (Day - Nulm). चाकण नगरपरिषद च्या वतीने शहरातील युवक- युवतींसाठी उद्योग कर्ज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.