छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद हदगाव /प्रतिनिधी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन रण्यात आले होते.
आज शेतकरी संघटने च्या वतीने पीक विमा कंपनी एफ्को-टोकियो विरोधात सामूहिक जल समाधी आंदोलन हदगांव तालुका बेलगव्हाण येथील पैनगंगा. नदित करण्यात आले.
हदगांव पोलीस स्टेशन येथे असलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे साहेब यांची पदोन्नती होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी निवड झाली.
हदगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना वा-यावर ; पशुधन अधिकारी फक्त नावाला, डॉक्टर नाही कामाला बालाजी पा.कऱ्हाळे यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन.....
हेरिटेज डेअरी तर्फे शेतकरी मेळाव्याचे रुई येथे आयोजन.. अनिल पाटील हादगाव तालुक्यातील रुई येथे हेरिटेज डेअरी चे चेअरमन अनिल पाटील यांच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.