राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
अशा पद्धतीने बहु प्रतीकक्षेतील क्रांतिसूर्य बिरसा मुंडाचे स्मारक ग्रामसभा आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी समाजाच्या वतीने अनावरण करण्यात आले. त्याबद्दल पंचक्रोशीतील लोकांनी समाधान व्यक्त केले.