महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या मोफत तपासण्या करून,मोफत लसीकरण मोहीम राबवावी-हर्षल फदाट (बापू)*ना.राधाकृष्ण विखे पाटील (पशुसंवर्धनमंत्री )यांच्याकडे हर्षल फदाट पाटील यांची मागणी
*स्पर्धेत सहभागी होण्याचे हर्षल पाटील फदाट यांचे आवाहन* शेती,माती,संस्कृती' आयोजित कार्यक्रम पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी असुन