निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही". निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, रोहित पाटील यांनी जे बोलले