पटना येथे चालू असलेल्या जुनियर नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला १ सुवर्ण व १ कास्य पदक
बीड जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राजेश्वर चव्हाण यांचे सहकार्य राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.