मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 महाराष्ट्र

निवड झालेले कुस्तीगीर १९ ते २६ जून २०२२ दरम्यान बिस्किक किर्गिझस्तान येथे होणाऱ्या १७ वर्षा आतील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील .

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   19-05-2022 12:44:51   438

       काल दिनांक १८ मे २०२२ रोजी स्व. खाशाबा जाधव कुस्ती संकुल नवी दिल्ली येथे पारपडलेल्या १७ वर्षा आतील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये महाराष्ट्राचे ४ कुस्तीगीरांची निवड ,निवड झालेले कुस्तीगीर खालील प्रमाणे :- 

            ४८ किलो :-शुभम अचफळे (नाशिक ) 

      ५१ किलो :- नरसिंग पाटील ( कोल्हापूर ) मराठा बॉईज स्पोर्ट्स कंपनी बेळगाव , ( सेना दल ) येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक श्री राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो . 

      ११० किलो :- प्रतीक देशमुख ( पुणे ) सह्याद्री कुस्ती संकुल (  वारजे , पुणे ) येथे  कुस्ती प्रशिक्षक श्री विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो . 

       ४९ किलो ( मुली ):- अहिल्या शिंदे ( पुणे ) मारकड कुस्ती केंद्र ( इंदापूर , पुणे ) येथे  कुस्ती प्रशिक्षक श्री मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते . 

        निवड झालेले कुस्तीगीर १९ ते २६ जून २०२२ दरम्यान बिस्किक किर्गिझस्तान येथे होणाऱ्या १७ वर्षा आतील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील .


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती