धायरी गावाला मिळाले मोफत आरोग्य केंद्र व लहान मुलांचे लसीकरण केंद्र
किशोर पोकळे यांचा वाढदिवसाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेचे मोफत आरोग्य केंद्र हे पद्मावती मंदिरासमोर टॅक्स ऑफिस च्या तळमजल्यावर सुरु कारण्यात आले मोफत opd ची सुविधा करण्यात आली. तसेच लहान मुलांचे लसीकरण आठवड्याच्या दर मंगळवारी करण्यात येणार असून सर्व प्रकारची औषधे मोफत मिळणार आहे त्या आरोगय केंद्राचे उदघाटन आरोग्य अधिकारी पखाले साहेब मुरलीधर लायगुडे हॊस्पिटल च्या dr बोधे मॅडम धायरी आरोग्य केंद्राच्या dr रेणुका मॅडम व सर्व धायरी ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले
महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे, प्रतीक मते अजय तटकरे कुणाल पोकळे अतुल पोकळे. सागर पोकळे बाबुराव पोकळे संजय पोकळे देशपांडे काका पद्मावती जेस्ट नागरिक संघ गणेश पोकळे,अध्यक्ष तुषार श्रीहरी पोकळे, धायरी ग्रामस्थ उपस्तित होते