राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे येथे संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने पुणे येथे मेळावा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवक, युवती आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीवरती मोठा विश्वास आहे याची प्रचिती येते.
यावेळी रुपालीताई चाकणकर (अध्यक्ष - राज्य महिला आयोग ) ,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सूरजजी चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रशांतजी कदम, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष श्री. प्रदीप देशमुख, माजी महापौर दत्तात्रयजी धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाळासाहेब बोडके, मा.नगरसेवक श्री. आप्पा रेणुसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष ॲड. पूजा धुळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष शुभम माताळे यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.