मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 चाकण

म्हाडा सोसायटीत शॉर्टसर्किटमुळे आग

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   31-07-2023 11:01:35   1219

 

             म्हाडा अधिकारी श्रिष्टि साहेब , नाईक साहेब, वाबळे साहेब यांना आणि पुर्विचे माणे साहेब CEO  यांना वारंवार पत्र व्यवहार करुनही काल जाई बिल्डिंग मध्ये एका रुममध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

          त्यावेळेस आग विझवण्यासाठी कुठले प्रकारचे साहित्य सोसायटीमध्ये म्हाडा कडून पुरवले न गेल्यामुळे सदर घर मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला संपूर्ण जबाबदार म्हाडा अधिकारी आहेत तरी त्यांच्या  घराची दुरुस्ती व झालेले नुकसान भरून द्यायची जबाबदारी संपूर्ण म्हाडा अधिकारी यांनी घ्यावी कारण म्हाडाच्या अधिकारी यांच्या आपल्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले असून ही जबाबदारी संपूर्ण म्हाडाची आहे त्याचप्रमाणे सदर घरमालकाला जोपर्यंत रूमची डागडुगी  होत नाही तोपर्यंत नवीन रूम वापरण्यासाठी देण्यात यावी त्याचप्रमाणे म्हाडा मध्ये संपूर्ण फायर पंप पूर्ण बंद आहेत  .               ‌.                         ‌ पाटील साहेबांनी या गोष्टीचा विचार करून सदर अधिकारी यांना  घटनेची कल्पना असूनही कोणीही सदर घरमालकाची विचारपूस केलेली नाही.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती