मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पुणे शहर

सत्कार आपल्या मातीतील खेळाडूचा- भीमराव तापकीर

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   24-06-2023 22:39:37   1115

 

                    खडकवासला विधानसभा मतदारसंघातील, धनकवडी गावाचे सुपुत्र पै.धनराज भरत शिर्के याने आंतरराष्ट्रीय पातळीवर १७ वर्षाखालील फ्री स्टाईल आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे.

                 त्याबद्दल आज त्याच्या घरी भेट देऊन धनराजचे अभिनंदन केले. तसेच यावेळी त्याचा माझ्या हस्ते सत्कार ही करण्यात आला. आपल्या धनकवडी गावाचे नाव धनराजने जगाच्या नकाशावर अधोरेखित केलं.

           याप्रसंगी मा.नगरसेविका वर्षाताई तापकीर, मोहीनीताई देवकर, उपाध्यक्ष भा.ज.पा पुणे शहर अरुण राजवाडे, दिगंबर डवरी, ख.म.संघाचे युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक, ख.म.संघाचे उपाध्यक्ष अभिषेक तापकीर, आप्पासाहेब धावणे, ख.म. संघाचे भा.ज.पा सरचिटणीस महेश भोसले, चिटणीस अनंत शिंदे, बाप्पूसाहेब शिंदे, वस्ताद भरत शिर्के, अर्जुन शिर्के, सोमनाथ शिर्के, नवनाथ शिर्के व शिर्के परिवार उपस्थित होते. 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती