मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पुणे ग्रामीण

इयत्ता 10 वीचा निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता होणार जाहिर

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   01-06-2023 15:53:06   3710

         

इयत्ता 10 वीचा निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता होणार जाहिर

 गेल्या आठवड्यात 12वीचा निकाल जाहीर झाला नंतर बहुप्रतिक्षित असलेला 10वी बोर्ड परीक्षा निकालाची प्रतिक्षा आत संपली आहे.बोर्डाच्या पत्र का नुसार हा निकाल 1 वाजता जाहीर होणार आहे. या निकालाच्या तारखांबद्ल विविध तर्कवितर्क लढवले गेले मात्र अनपेक्षितपणे पुणे हा निकाल जाहीर केला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर झाला आहे.विद्यार्थाना हा निकाल mahassc result.in maharesult.nic.in या साईटवर बघता येईल 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती