मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 धायरी

नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांच्या प्रयत्नांना यश.

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   04-03-2023 14:06:03   643

 

रायकरमळा हा परिसरात 10 ते 15 हजार लोकवस्तीचा परिसर आहे ,जुना पूल 2 वर्षांपूर्वी वाहून गेला होता मा नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांच्या निधीतून रायकर मळ्याला जाणारा जैतुजी महाराज रायकर पुलाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले.

उरलेल्या ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी पुणे महानगर पालिकेच्या मार्फत स्थानिक मा नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे यांच्या प्रयत्नातून पुणे महानगर पालिके मार्फत  50 लक्ष्य निधी उपलब्ध करून त्याचे भूमिपूजन खडकवासला मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या उपस्थित पार पडला .

या कार्यक्रमासाठी मा. नगरसेवक बाळासाहेब नवले स्वीकृत सभासद गंगाधर भाडवळे ,बाप्पू पोकळे ,बाजपा उपाध्यक्ष राज शिरोडकर महादेव संस्थांचे अध्यक्ष सोमनाथ रायकर उपसरपंच प्रमोद रायकर ,नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे, किशोर दत्तात्रय पोकळे सामाजिक कार्यकर्ते .किशोर रायकर ,आनंद रायकर .अशोक रायकर सनी रायकर ,सचिन गायकवाड ,सौरभ रायकर प्रथमेश कुलकर्णी ,संदीप जोशी ,प्रसाद खरे ,कुणाल पोकळे ,प्रतीक मते सागर पोकळे व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्तित होते 

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती