मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पुणे ग्रामीण

श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर बनले आशिया खंडा चे गुणवंत शिक्षक

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   25-09-2022 13:44:49   755

श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर बनले आशिया खंडा चे गुणवंत शिक्षकक्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक व जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल माण विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर हिरा श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना देशाची राजधानी नवी दिल्ली येथे ग्लोबल एम्पायर इव्हेंट चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला विशेष असे की आशिया खंडा तील विविध क्षेत्रातील मान्यवर त्या प्रसंगी उपस्थित होते न्यायाधीश क्लास वन ऑफिसर साऊथ आफ्रिका देशातील मान्यवर देशातील विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या गुणी जणांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला इंग्लंड देशातील हाऊस ऑफ लॉर्ड इंग्लंड डॉ दलजीत सिंग राणा मेंबर ऑफ पार्लमेंट यांचे हस्ते ओव्हाळ सर यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी डॉ नीरज शर्मा होनारारी कांसुल जनरल ऑफ द रिपब्लिक ऑफ पलाऊ इंडिया, श्रीमं शबिना सुलतान रिपब्लिकन तूनिशीया, विंग कमांडर श्री राजेन्द्र जी चौधरी लुधियाना नवाब मिर नासिर आली खान रिपब्लिक काझगीस्थान, श्री दिपक सिंह कल्चरलं अंबेसिडोर गवर्नमेंट ऑफ सीचल्स हे मान्यवर उपस्थित होते.

श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग योगदान पाहता तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदान शिक्षक संघटनात्मक पातळीवर असलेले कार्य त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे मुळशी तसेच हवेली तालुक्यामध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. रेदीसोन ब्लू नवी दिल्ली येथे सेव्हन स्टार हॉटेल मध्ये हा कार्यक्रम पार पडला श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार डॉ रामदास जी आठवले साहेब यांनी तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री नामदार श्री अनुराग सिंग ठाकूर साहेब यांनी पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केले त्यांचे समवेत युवक उद्योजक श्री योगेश भानुसे हे उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचेवर अभिनंदन चा वर्षाव केला.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती