मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 पुणे ग्रामीण

बँकॉक येथे होणाऱ्या एज्युकेशन अवॉर्ड सोहळ्या साठी श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना निमंत्रित यांची आशिया खंडा तून निवड झाली आहे

युवराज कसबे (पुणे जिल्हा प्रतिनिधी )   01-09-2022 22:26:40   796

बँकॉक येथे होणाऱ्या एज्युकेशन अवॉर्ड सोहळ्या साठी श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना निमंत्रित यांची आशिया खंडा तून निवड झाली आहे .

जय शिवराय प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल माण विद्यालयाचे क्रीडा शिक्षक महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ राज्य समन्वयक श्री मच्छिंद्र ओव्हाळ  सर यांची बँकॉक येथे होणाऱ्या एज्युकेशन अवॉर्ड सोहळ्या साठी   निवड झाली आहे. नुकताच त्यांना आशिया खंडा चा आयकॉन हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे लोकमत वर्तमान पत्र समूह यांचा अलौकिक व्यक्तिमत्व पुरस्कार देखील सर यांना प्रदान करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर मानाच्या समजल्या जाणाऱ्या शैक्षणिक पुरस्कारासाठी बँकॉक येथून ओव्हाळ सर यांना निमंत्रण मिळाले आहे या अगोदरच म्ह्याहणजे आठवड्यापूर्वी आशिया आयकाॅन पुरस्कार देखील सरांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरणासाठी अमेरिका, थायलंड,, मलेशिया, फिलिपिन्स, नेदरलॅंड, या देशातून तज्ञ लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे.

श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांची आपल्या भारत देशातून तज्ञ म्हणून निवड झाल्या मुले विविध क्षेत्रातील त्यांचेवर अभिनंदन चा वर्षा व होत आहे. जय शिवराय प्रतिष्ठान संस्थे चे मानद सचिव श्री अविनाश बलकवडे यांनी त्यांचे अभिनंदन केले सामाजिक न्याय मंत्री नामदार डॉ रामदास जी आठवले साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री रोडे सर व श्री राजेंद्र जी कोतकर सर यांनी देखील अभिनंदन केले.12 नोव्हेंबर रोजी बँकॉक येथे हा आशिया खंडा तील भव्य असा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे... अशी माहिती श्री. ओव्हाळ सर यांनी दिली आहे.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
G. K. Thombare 25-09-2022 17:07:40

💐congrats Machindra sir


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती