मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 खेड

विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृहास आमदार महेशदादा लांडगे यांची भेट.

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   23-07-2022 23:08:07   585

        महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.23/07/2022 रोजी भोसरी विधानसभा मतदारसंघ चे कार्यसम्राट आमदार मा.श्री , महेशदादा लांडगे यांनी विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वस्तीगृह , राजगुरूनगर येथे भेट देऊन वसतिगृह करीता आवश्यक साहित्य भेट दिले.तसेच मुलांना मार्गदर्शन करून वसतिगृह बांधकामासाठी 4 लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला .

       येत्या 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियानासंदर्भात घरोघरी तिरंगा पोहोचवण्याचे सर्वांना आवाहन केले.

         यावेळी हेमंत जी हरहरे , विनायकराव थोरात ,वसतिगृह पालक दिलीपराव देशपांडे , अमित जी खेडकर ,नगरसेवक मंगेशदादा गुंडाळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे पदाधिकारी गणेश मांजरे,गणेश रौंधळ,योगेश पवार,अक्षय पऱ्हाड,योगीराज करवंदे ,मोहित बोऱ्हाडे ,मयूर सावंत, सिद्धेश गायकवाड , आबा काळे ,संजय बुट्टे , व इतर मान्यवर उपस्थित होते . सदर कार्यक्रम चे नियोजन वसतिगृह व्यवस्थापक अमोल डमरे यांनी केले .


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती