मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 नांदेड

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद हदगाव

सचिन देवराय (जिल्हा प्रतिनिधी नांदेड)   15-05-2022 09:24:24   542

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद हदगाव /प्रतिनिधी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन रण्यात आले होते. कोरोनामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवर भलामोठा ताण पडलेला आहे. राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा अतिशय कमी आहे. म्हणून इतर रुग्णांची रक्ताअभावी होणारी हेळसांड थांबावी यासाठी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हदगाव च्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. त्यात 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक मा. श्री.हनुमंत गायकवाड यांनी केले तर या वेळेस स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे विदर्भ संपर्कप्रमुख शिवाजी जाधव ,नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी पाटील कऱ्हाळे ,जिल्हा उपाध्यक्ष संदीप आढाव ,राजेंद्र जाधव ,हरी पाटील वाकोडेकर ,विधानसभा अध्यक्ष सचिन पाटील कामारीकर ,तालुकाध्यक्ष गजानन पाटील सोंळके ,अमोल पाटील मारलेगांवकर , हरि पाटिल वाकोडकर,rajendr Jadhav,दासराव पाटील चव्हाण , अमोल पाटील. देवा पाटील. माधव वानखेडे.,mj पाटील ,सुरेश सूर्यवंशी , प्रदीप मोरे, अक्षय मोरे. ज्ञानेश्वर मोरे,

 गजानन पाटील देवराय.,कृष्णा गिरामकर,संदीप गिरी,अब्रास पठाण आदी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे पदअधिकारी उपसतिथ होते .


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती