मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 कोल्हापूर

प्रदेशाध्यक्ष ना.श्री.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा दौऱ्याचा समारोप

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   24-04-2022 15:51:50   691

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भव्य संकल्प सभा असंख्य जनसमुदयाच्या उपस्थितीत कोल्हापूर येथील तपोवन मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. 

  प्रदेशाध्यक्ष ना.श्री.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा दौऱ्याचा समारोप झाला. 

या समारोप सभेस उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतराव पाटील साहेब, खा.सुप्रियाताई सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती