मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 नांदेड

शेतकरी संघटने चे सामूहिक जल समाधी आंदोलन.

सचिन देवराय (जिल्हा प्रतिनिधी नांदेड)   11-04-2022 22:38:47   542

शेतकरी संघटने चे सामूहिक जल समाधी आंदोलन.

आज शेतकरी संघटने च्या वतीने पीक विमा कंपनी एफ्को-टोकियो  विरोधात सामूहिक जल समाधी आंदोलन हदगांव तालुका बेलगव्हाण येथील पैनगंगा. नदित करण्यात आले.

विमा कंपनी कडून तालुक्यातील आठ गाव हे वागळण्यात आले आहेत असा प्रश्न शेतकरी वर्गाने उपस्थित केला आहे.

त्यामध्ये वकोडा,बेलगव्हान,गोजेगाव,भानेगाव,बाभळी,माटाळा,धोतरा,

बेलमंडळ या गावचा समावेश आहे.

हे आंदोलन तालुका प्रमुख प्रल्हाद पाटील हडसनीकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटने चे जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील ,पंजाब राव देशमुख,बालाजी पाटील,बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते अनेक शेतकरी महिला वर्ग उपस्थित होते

.यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने पूर्ण पाठिंबा दिला.यावेळी संघटनेचे शिवाजी पाटील जाधव (विदर्भ संपर्क प्रमुख)सचिन पाटील कामारीकर (विधानसभा अध्यक्ष हदगांव-हिमायतनगर तालुका)पवन पा.मोरे (युवा तालुका अध्यक्ष हदगांव)सुरेश पाटील,आदींची उपस्थिति होती.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती