मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 नांदेड

पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे साहेब यांची पदोन्नती.

सचिन देवराय (जिल्हा प्रतिनिधी)   28-03-2022 11:50:58   729

हदगांव पोलीस स्टेशन येथे असलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे  साहेब यांची पदोन्नती होऊन सहाय्यक  पोलीस निरीक्षक पदी निवड झाली.

हदगांव येथील त्यांच्या कर्तुत्व,कार्य पाहता समाजात एक चांगली ओळख त्यांनी  निर्माण केली.

हदगांव येथील बरेच असे प्रश्न सुध्दा त्यांनी त्यांच्या चानाक्ष बुद्धी ने सोडविले त्यामुळे हदगांव तालुक्यात त्याची ओळख निर्माण झाली

त्या निमित्ताने 

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हदगाव च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सचिन पाटील कामारीकर (विधानसभाध्यक्ष),पवन पाटील मोरे ( युवा तालुका अध्यक्ष हदगांव) सचिन पाटील सूर्यवंशी,सतिश पाटील.आदीची उपस्थिती होती.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती