*Servants of the people society (SOPS) लोकसेवक मंडळ, पुणे, धायरी सेंटर च्या वतीने संस्थेच्या शताब्दी वर्षा निमित्त*
(45 किलो वजन गट)
भव्य कबड्डी स्पर्धा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा पुणे जिल्हा मर्यादित होती. या स्पर्धेत पुणे शहरी आणि पुणे ग्रामीण मधून एकूण 32 संघ सहभागी झाले.
या स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून श्री. पियुष हणमंते तर पंच म्हणून श्री. सागर वाळके, श्री किरण लंके, श्री राजेंद्र विश्वासराव, श्री.संमगिर सर, सौ. रुपालीताई पवार, सौ. अश्विनी भोसले यांनी कार्यभार पहिला.
प्रथम क्रमांक बक्षीस :-10,000 व ट्रॉफी ( श्री.गंगाधर सहादू भडावंळे - स्विकृत नगरसेवक पुणे म.न.पा. )
द्वितीय क्रमांक बक्षीस:-7000 व ट्रॉफी ( बाप्पुसाहेब बाबासाहेब पोकळे पाटील - उद्योजक -युवा नेतृत्व )
तृतीय क्रमांक बक्षीस :- 5000 व ट्रॉफी ( काकासाहेब चव्हाण -अध्यक्ष-ख.वि.म.सं./मा. .नगरसेवक )
चतुर्थ क्रमांक बक्षीस:- 3000 व ट्रॉफी (राष्ट्रसेवा समूह -धायरी शाखा .)
सर्वोत्कृष्ट डिफेंडर :-1000 व ट्रॉफी (पद्माकरभाऊ लायगुडे -उद्योजक-(उपाध्यक्ष-उंबऱ्या गणपती मित्र मंडळ)
सर्वोत्कृष्ट रेडर:- 1000 व ट्रॉफी (बाप्पुसाहेब बेनकर - उद्योजक )
सर्वोत्कृष्ट खेळाडू :- 1000 व ट्रॉफी ( मनोज जाधव पाटील - संचालक नांदेड सिटी )
शिस्तबद्ध संघ:- 1000 व ट्रॉफी (सिद्धेश्वर चव्हाण पाटील-उद्योजक )
विशेष सहकार्य - मंडप व साऊंड सिस्टम (चंद्रकांत गजानन पोकळे पाटील -उद्योजक-वैष्णवी स्टोन कं.)
सर्व खेळाडूंना केळी व एनर्जी ड्रिंक ची व्यवस्था – नितीन (आप्पा) चव्हाण ,निलेश (दादा) पोकळे.विशाल बेनकर व अॅड.राजेंद्र भुरुक
या स्पर्धे साठी प्रमुख उपस्थिती गुलाब(आण्णा)पोकळे,सुभाषभाऊ पोकळे,काकासाहेब चव्हाण ,राहुलभाऊ पोकळे,सुरेखाताई दमिष्टे, बाप्पुसाहेब बा.पोकळे,महादेव(आण्णा)पोकळे, अॅड.राजेश मिंडे,संदीपशेठ सु.पोकळे,संतोष चाकणकर,चंद्रशेखर(दादा) पोकळे,मिलिंदशेठ परदेशी,कुणालभाऊ वि.पोकळे,सचिन रा.पोकळे,दशरथ मणेरे,संतोष ल.पोकळे,महेंद्रशेठ भोसले,अनिल सो.पोकळे,अतुल(बाप्पू)पोकळे,रणजीत जोरे,राहुल जाधव,निकेत (दादा) पोकळे,सनी बांदल,नवनाथ रायकर,सागर जाधव,नितीन कुंभार,स्वप्निल पातुरकर,संतोष चंदनशिव,श्रीकांत पोकळे व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक : भैरवनाथ बाणेर या संघाने पटकवला.
द्वितीय क्रमांक :- क्रांती क्रीडा मंडळ, पिंपळे सौदागर या संघाने पटकावला.
तृतीय क्रमांक Servants of the people society (SOPS) लोकसेवक धायरी या संघाने पटकावला.
चतुर्थ क्रमांक:- नवमहाराष्ट्र भिवरी संघाने पटकावला.
शिस्तबद्ध संघ :- श्रीराम प्रतिष्ठान, पुणे,
उत्कृष्ट खेळाडू:- माऊली सावंत - भैरवनाथ बाणेर,
उत्कृष्ट पक्कड :- प्रवीण गडचंद, Servants of the people society (SOPS) लोकसेवक धायरी, पुणे
उत्कृष्ट चढाई :- आर्यन पाटील शिवरणा कबड्डी संघ, पुणे
या स्पर्धेचे नियोजन धायरी सेंटर कमिटी व सदस्य बाबासाहेब जोरे,पद्माकर लायगुडे,गंगाधर भडावळे,अतुल रायकर,मनोज जाधव,प्रसाद पोकळे,महेश पोकळे,संजय पोकळे,धनंजय दिघे,भाऊसाहेब कामठे,बाप्पुसाहेब बेनकर,रामभाऊ लायगुडे,नितीन चव्हाण,विशाल बेनकर,सुनिल जोरे,शिवलिंग पोकळे,अभय नांगरे,निलेश(दादा)पोकळे, अॅड.राजेंद्र भुरुक,चंद्रकांत पोकळे,उमेश पाटील,प्रकाश कोळेकर यांनी केले.