मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 सातारा

राज्यस्तरीय रॉक बॉल या स्पर्धेच सातारा येथे सुरूवात

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   27-02-2022 11:01:42   1877

सातारा जिल्ह्यातील ता.कोरेगाव गोगावलेवाडी येथे महाराष्ट्र राज्यातून अनेक जिल्हे सहभागी झालेले होते.यास्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री मारुती हजारे सर तसेच स्थानिक ग्रामस्थ यांची उपस्थितीत झाले.यावेळी पहिल्या सत्रात मध्ये सोलापूर, पुणे ठाणे यांनी आपल्या गटातून विजयी सलामी दिली.यआ स्पर्धेच आयोजन रॉक बॉल अम्यूचर असो सातारा यांच्या कडे होते.दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत निवड चाचणी होणार आहे निवड झालेले खेळाडू हरीयाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशी माहिती सचिव मारुती हजारे यांनी दिली.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती