मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 सातारा

खासदार उदयनराजेंच्या वतीनं पत्रकार आणि जनतेस निवेदन

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   24-02-2022 14:05:48   530

                 आज सायंकाळी सहा वाजता एक मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यासाठी सर्वांना आमंत्रणही त्यांनी दिलं आहे. आता उदयनराजे कोणती मोठी घोषणा करणार याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे.खासदार उदयनराजे आपल्या हटके शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात.

                    खासदार उदयनराजेंच्या वतीनं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. हे विशेष निमंत्रण सर्व पत्रकार आणि जनतेस असल्याचं त्यांनी सुरुवातीला नमूद केलं आहे. या निवेदनात ते म्हणतात की, या 24 तारखेला एक मोठी घोषणा करायचं मनात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील त्यामधले काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे आहे. 

              खासदार उदयनराजे पुढे म्हणतात की, आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी इच्छा आपण व्यक्त कोतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचं ठरविले आहे. कोणता प्रश्न, काय व्यवस्था... अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणास सदर पत्राने आमंत्रण देत आहोत. 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
bIbyEWdmm 02-03-2025 19:48:54

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
PGKwcbBtiZcu 28-03-2025 12:00:44

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
SwBSaULXXSa 30-03-2025 15:42:17

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
DdqgEGUQupYxmmm 01-04-2025 16:02:19

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
xbaitMluPotd 02-04-2025 15:43:31

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
QSmYCPUWot 03-04-2025 06:59:04

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
FhStGtpbSGcFMFb 04-04-2025 20:27:07

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
BoiVQuYSJ 06-04-2025 08:26:51

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
gyZEkgMXLWrEM 07-04-2025 08:42:11

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
cXJABRlcoiwZq 07-04-2025 08:51:53

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
WYYAOZISDX 13-04-2025 15:41:52

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
TPRDWbeDYBteFT 15-04-2025 13:06:06

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज
pdlsElTGJZylCCn 16-04-2025 16:57:27


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती