मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

 धायरी

जयश्रीताई भूमकर जिल्हा परिषद सदस्या यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज   15-02-2022 08:58:20   560

  गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नऱ्हेगावच्या स्मशानभूमीची जी काही दुरावस्था झाली होती नऱ्हे ग्रामपंचायततर्फे स्मशानभूमीला जाणारा साकवपूल जिल्हा परिषद तर्फे आरसीसी वॉल कंपाऊंड बांधण्यात आले होते,

   नऱ्हेगाव पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर राहिलेल्या दशक्रियाविधी घाटाचे काँक्रिटीकरनाचे काम सोमवार दि.14/2/2022 ला माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या सहकार्याने व जिल्हा परिषद सदस्या सैा जयश्री ताई भूमकर यांच्या पाठपुराव्याने सुरू करण्यात आले.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती