महाराष्ट्र राज्याचे शारीरिक शिक्षण महासंघ राज्याचे लोकप्रिय समन्वयक श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांचे कार्य यावर आधारित लोकगीत लवकरच यू ट्यूब वर संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये प्रसारीत होणार आहे.
शिक्षक व त्यानं वर लोकगीत लीहणे व गाणे असा दुर्मिळ योग प्रसंघ श्री मच्छिंद्र ओव्हाळ सर यांना बाबत घडला आहे सरांच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न तळमळीने सोडविण्याचे प्रयत्न सर करतात व त्यांची महाराष्ट्र राज्या मध्ये असणारी लोकप्रियता पाहता त्यांवर लोकगीत येणे हा निव्वळ योगायोग नाही.
त्यानवर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय शीघ्र कवी श्री सुनील खरे मनमाड यांनी सुंदर लोकगीत लीहले आहे व महाराष्ट्र राज्या चा महागायक कुमार ऋषिकेश भोसले याने अत्यंत सुंदर लोकगीत गायले आहे व हे लोकगीत नाशिक येथे श्री दादा डेंगळे यांचे स्टुडिओ मध्ये तयार करण्यात आले आहे. हे गीत लवकरच खासदार रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे.