मराठी माणसाचा बुलंद आवाज!
 दिनविशेष

  वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमदार मेधा कुलकर्णी

महाराष्ट्र शौर्यगाथा 19 न्यूज  23-09-2018 14:54:12

भाजपच्या कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचा आज वाढदिवस. शिक्षिका, नगरसेविका आणि आता आमदार असा टप्पा कुलकर्णी यांनी आपल्या कारकिर्दीत गाठला आहे. राज्यातील सर्वात सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या अशा मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करीत आहेत. त्या सतत मतदारांशी संपर्क ठेवत विविध प्रश्न अनेक पातळ्यांवर मांडत असतात. पुण्यातील क्रियाशील आमदारांमध्ये त्यांचा वरचा क्रमांक आहे.

 जाहिराती